रवि रमेश नांगरे

काँग्रेस विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्य >विभाग

“काळेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत”


रवि रमेश नांगरे

संस्थापक अध्यक्ष — रॉयल फाउंडेशन


परिचय

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! रॉयल फाउंडेशनच्या माध्यमातून मी नेहमी समाजसेवेच्या कार्यात योगदान देत आलो आहे आणि ही सेवा भविष्यातही अखंड सुरूच राहील, याचा मला अभिमान आहे. आजपर्यंत मी पुढील उपक्रमांद्वारे समाजाच्या विविध स्तरातील नागरिकांसाठी कार्य केले आहे

  • दर शुक्रवारी मोफत रोजगार मेळावा : शेकडो युवकांना रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या
  • दर बुधवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू ऑपरेशन: गरजू रुग्णांना प्रकाश परत मिळवून दिला
  • महिलांसाठी घरबसल्या रोजगार संधी :महिलांना आत्मनिर्भर बनवले
  • गरजू व नवीन व्यावसायिकांसाठी कर्ज सुविधा : नवउद्योजकांना आर्थिक पाठबळ दिले
  • १०वी-१२वी साठी रात्र शाळा सुविधा : शिक्षणात अडथळा येऊ न देता प्रगतीला गती दिली
  • लाईट, पाणी, ड्रेनेज, खड्डे व इतर नागरी समस्या निवारण : नागरिकांच्या अडचणींना प्राधान्य दिले

आता ही सेवा आणखी व्यापक करण्यासाठी आणि आपल्या भागाचा विकास गतीमान करण्यासाठी मी 2026 च्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उभा राहत आहे. माझ्या समाजकार्याला आणि संकल्पांना तुमच्या पाठबळाची नितांत गरज आहे. तरी, आपण सर्वांनी मला संधी देऊन माझ्या कार्यास बळ द्यावे, ही नम्र विनंती.

प्रमुख उपक्रम
  • महिला सक्षमीकरण
  • घरबसल्या रोजगारासाठी प्रशिक्षण
  • रबर, प्लास्टिक, फायबर फिनिशिंग
  • फुलांच्या माळा व डेकोरेशन साहित्य निर्मिती
  • गायन स्पर्धा
  • विविध शिलाई कामांचे प्रशिक्षण
  • बचत गट तयार करणे व मार्गदर्शन
  • कौशल्य-विकास वर्ग
  • अल्प-शुल्क वर्ग: योगा, ब्युटी पार्लर, केक बनविणे
  • चित्रकला, मेहंदी, भाषण
  • युवकांसाठी कौशल्य आधारित छोटे कोर्सेस
  • विद्यार्थी विकास उपक्रम
  • इयत्ता १ ली ते १० वी विद्यार्थ्यांसाठी अल्प फीचे कोचिंग
  • कला व क्रीडा प्रोत्साहनासाठी:
  • डान्स स्पर्धा
  • विविध खेळांचे आयोजन

WhatsApp वर मिळणाऱ्या सेवा

उपक्रम आणि विकासकामांचे अपडेट्स

नागरिकांसाठी सूचना व मार्गदर्शन

कार्यक्रमांचे निमंत्रण

तक्रार नोंदणी आणि फॉलोअप

संपर्क माहिती

कार्यालय: रविभाऊ नांगरे जनसंपर्क कार्यालय, एकता कॉलनी, समीर, भारत माता चौक, काळेवाडी पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र 411033

ईमेल: ravibhau.nangre@gmail.com ravinangre09@gmail.com

फोन: 9156957566, 7519532222, 7507713472